महिला आरोग्य अधिकाऱ्यांशी गैरवर्तन भाजप नेत्याला भोवले ; पुणे महापालिकेत प्रवेश बंदी !
पुणे महापालिकेने महिला आरोग्य अधिकाऱ्यांवर गैरवर्तन प्रकरणी भाजपचे ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांच्यावर कार्यालय प्रवेशबंदी लागू केली. (PMC entry ban on BJP leaders)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed