...

महापालिकेच्या निर्णयांचा इतिहास आता AI चॅटबॉट वर उपलब्ध होणार !  

पुणे महापालिकेच्या स्थापनेपासूनची ३० लाखांहून अधिक कागदपत्रे AI चॅटबॉटद्वारे नागरिकांना सहज उपलब्ध होणार. कर वसुली, प्रकल्प ऑडिट आणि पारदर्शक कारभारासाठी