...

पंतप्रधान मोदींना पुणेकरांकडून अनोख्या शुभेच्छा !

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पुण्यात १६ सप्टेंबर रोजी भव्य ड्रोन शो, दिव्यांग सहाय्यता शिबीर व संगीत रजनीचे आयोजन.