माहिती द्या आणि बक्षीस मिळवा ! गर्भलिंग निदान थांबवण्यासाठी सरकारची खबरी योजना
नांदेड जिल्ह्यात गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी कडक करण्यात आली आहे. माहिती देणाऱ्यास खबरी योजनेअंतर्गत 1 लाखांचे बक्षीस जाहीर.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed