पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी सर्वपक्षीय कृती समिती लढा उभारणार
पुणे. नाशिक-सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-मंचर- चाकण – पुणे हा सरळमार्ग सोडून शिर्डी-अहिल्यानगर मार्गे पुणे-नाशिक रेल्वे नेण्याचा जो घाट घातला जातोय, हे अत्यंत दुर्दैवी आहे. (Pune – Nashik Semi High Speed Railway) पुणे मध्यरेल्वे व्यवस्थापकांनी नवीन मार्गाचा DPR तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याच स्पष्ट केल्यावर आता सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून आपल्याला लढा आणखी तीव्र करावा लागणार आहे, असे ट्विट विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. (Opposition to the new route of Pune-Nashik semi-high speed railway)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed