महानगरपालिका निवडणुका : राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक मैदानात ; कोणाची लागली वर्णी ?

महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांचा समावेश.