नवरात्र 2025 : देवीच्या घटस्थापनेचा मुहूर्त, पूजा विधी आणि उपवासाची माहिती

नवरात्र 2025 पुणे: शारदीय नवरात्र सोमवारपासून (दि. २२ सप्टेंबर) सुरू होत आहे. देवीच्या घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त, नऊ दिवसांचे व्रत, पूजा विधी आणि दुर्गा देवीच्या नऊ रूपांची माहिती येथे वाचा.