...

नवल किशोर राम यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती

पुणे : पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नवलकिशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Pune Municipal Commissioner Dr. Rajendra Bhosale) हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने, रिक्त होणाऱ्या या पदासाठी सामान्य प्रशासन विभागाने राम यांची नियुक्ती जाहीर केली आहे. (Naval Kishore Ram appointed as Pune Municipal Corporation Commissioner)   या संदर्भातील आदेश … Continue reading नवल किशोर राम यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती