...

राष्ट्रीय युवा पुरस्काराने महाराष्ट्रातील “हे” चार युवक सन्मानित

दिल्ली :  केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने दिला जाणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कारवार महाराष्ट्रातील चार युवकांनी आपले नाव कोरले आहे. (Four youths from Maharashtra were honored with the National Youth Award given by the Union Ministry of Youth Welfare and Sports)