नसरापुर अत्याचार घटनेनंतर सातारा महामार्गावर ग्रामस्थांचा तीव्र संताप

नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणानंतर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोको, नसरापूर बंद आणि आरोपीला कठोर शिक्षेची मागणी.