...

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट | अवैध रेती उपसा प्रकरणी 1 कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांनी महसूल विभागाच्या सहकार्याने अवैध रेती उपसावर संयुक्त धाड टाकत तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ मोहिमेत पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली.