नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी : वंदे भारत एक्सप्रेस थेट नांदेड ते मुंबई धावणार !
नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार जाहीर; हजूर साहिब नांदेड, परभणी, जालना, औरंगाबादसह महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा. मराठवाडा आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सोयीचा. (nanded mumbai vande bharat express starts 2025)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed