नांदेडमध्ये अतिवृष्टी बाधित शेतक-यांच्या बँक खात्यात सोमवारी प्रति गुंठा 85 रुपये जमा होणार
नांदेड जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी राज्य सरकारने ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपयांचा १००% मदत निधी मंजूर केला. खरडून गेलेल्या जमिनींसाठी २०.८१ कोटी रुपये अतिरिक्त दिले जातील.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed