Nanded Farmer News । जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 30 कोटी रुपयांची मदत

Nanded Farmer News दिनांक 16 ते 19 मार्च या काळात पडलेल्या अवेळी पावसामुळे काही शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले.