Diwali vacation 2025। शाळांना १७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान दिवाळी सुट्टी
नांदेड जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना १७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दिवाळी सुट्टी जाहीर. १ नोव्हेंबरपासून शाळा नियमित सुरू होतील.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed