नांदेडचे बसस्थानक स्थलांतरीत होणार ; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली माहिती
नांदेड : नांदेडच्या बस स्थानकाला रेल्वे स्टेशन पासून जोडणारा मुख्य रस्ता दुरुस्त करण्यासाठी मर्यादित कालावधी करिता नांदेड बस स्टॅन्ड बंद करण्यात येत आहे. ते कौठा मैदानावर स्थानांतरीत करण्यात येत आहे,याची नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (Nanded District Collector Rahul Kardile) यांनी केले आहे. (Nanded bus stand to be shifted to Naveen Kautha)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed