Nana Patekar funeral : नानाची वाडीत शासकीय इतमामात नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप

Nana Patekar funeral : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर डोणजे येथील नानाची वाडी फार्महाऊसवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीसांसह मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.