मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अतिक्रमणे नियमित होणार? २०११ पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांसाठी विशेष धोरण

मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी विशेष समिती स्थापन. तीन महिन्यांत सरकारला अहवाल सादर होणार.