Mumbai-Nanded Vande Bharat Express : नांदेडकरांना मिळणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
मुंबई -नांदेड दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी (Mumbai-Nanded Vande Bharat Express train will start) घोषणा केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे एका कार्यक्रमात बोलतना केली.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed