...

रिंगरोडचे काम रखडलं तर कंपन्यांना दररोज ₹1 लाख दंड !

एमएसआरडीसीकडून पुणे रिंगरोडसाठी मास्टर प्लॅन जाहीर. १७२ किमी रस्त्याचे काम अडीच वर्षांत पूर्ण करायचे लक्ष्य, अन्यथा कंपन्यांना दररोज ₹1 लाख दंड. सविस्तर वाचा… (msrdc ringroad masterplan)