MPSC Paper Leak । एमपीएससी अध्यक्ष भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीपर्यंत अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर जाणार आहेत. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन; दोन महिन्यांत अहवाल.