...

MHADA Pune Lottery 2025 । पुण्यात परवडणारी घरे मिळवण्याची मोठी संधी ; म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

पुण्यात म्हाडा गृहनिर्माण मंडळाने ४१८६ घरांच्या सोडतीची घोषणा केली. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ११ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत.