महापौर बंगल्यात २१ झाडांची कत्तल ; आयुक्त नवल किशोर राम यांचा कडक पवित्रा, दोषींवर कारवाईचे संकेत
पुण्यात महापौर बंगल्यात छाटणीच्या नावाखाली २१ झाडांची कत्तल झाल्याचा प्रकार उघड. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी उद्यान, भवन व क्षेत्रीय कार्यालयाकडून खुलासा मागवून कारवाईचे संकेत दिले.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed