...

(Marriage Ceremony) लग्न सोहळ्यांना परवानी..!

मुंबई ः राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये येत्या सोमवारपासून सर्व व्यवाहर सुरुळीत होणार आहेत. सोमवारनतंर ज्यांचा लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. त्यांच्यासाठी सुखद बातमी आहे. लग्न सोहळ्यांसाठी परवानगी देण्यात आली. तर पुर्वीची 25 लोकांची उपस्थितीची अट रद्द करण्यात आली. (Marriage Ceremony) महाराष्ट्र पाच टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा राज्य शासनाने घेतला आहे. अनलॉकबाबतचा आदेश जारी करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून … Continue reading (Marriage Ceremony) लग्न सोहळ्यांना परवानी..!