लोकसहभागातून मन्याड नदीला पुनर्जीवित करणे शक्य : डॉ. राजेंद्रसिंह राणा

नांदेड : ज्या गावकुशीतून नदी खळखळून वाहत असते तिच्या काठावरची समृद्धी अधिक प्रवाहित होत असते. तिच्या काठावरची गावातही समृद्धी प्रत्ययास येते. नदीला ज्या गावकुशीमध्ये स्वातंत्र्य असते तेथील समाजही अधिक प्रगल्भ व सभ्यता बाळगून असतो. मात्र जिथे नदीला स्वातंत्र्य उरत नाही तिचे तिथे समाजालाही उजाडपण येते या शब्दात जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा (Dr. Rajendra Singh Rana) … Continue reading लोकसहभागातून मन्याड नदीला पुनर्जीवित करणे शक्य : डॉ. राजेंद्रसिंह राणा