...

गामपंचायतपासून मुंबई महापालिकेत सत्ता महायुतीचीच – उदय सामंत

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात सांगितले की, गामपंचायत, पंचायत समितीपासून थेट मुंबई महापालिकेत सत्ता महायुतीचीच येणार आहे.