दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महावितरण ‘हायअलर्ट’वर; कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने तांत्रिक यंत्रणा हायअलर्टवर ठेवली आहे. अभियंते, यंत्रचालक व तारमार्ग कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश.