महावितरणची वीजबिले आता डिजिलॉकर मध्ये उपलब्ध ; मोबाईलवरच पाहा अन् डाउनलोड करा
महावितरणने वीजबिल सेवा डिजिलॉकरशी लिंक केली असून, ग्राहकांना मोबाईलवरच वीजबिल पाहता व डाउनलोड करता येणार आहे. ही सुविधा एकदाच रजिस्ट्रेशन करून वापरता येणार आहे. (mahavitaran bill digilocker integration 2025)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed