महाराष्ट्रातील पहिले 3D post office पुण्यात उभे रहाणार ; कसा असेल पोस्ट ऑफिस
पुणे : टपाल पोस्ट सेवा ही संवादाची पहिली सेवा असून, आधुनिक तंत्रज्ञानामुळे पोस्ट सेवा बंद पडते की काय, अशी भिती व्यक्त केली जात आहे. परंतु पोस्ट विभाग आपल्या कामांमध्ये नवनवीन तंत्रज्ञाचा वापर करुन स्पर्धेत टिकण्यसाठी प्रयत्न करत आहे. आधुनिक आणि थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील पहिले थ्रीडी टपाल पोस्ट ऑफिस सहकारनगमध्ये उभे राहणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली लवकरच कामाला सुरुवात होईल. यापूर्वी बेंगळूरूमध्ये देशातील पहिले या प्रकारचे टपाल कार्यालय बांधण्यात आले आहे. (Maharashtra’s first 3D post office will stand in Pune; How will the post office be?)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed