...

आठवडाभर पावसाचा महाष्ट्रात मुक्काम ! ; पावसाचा जोर वाढणार

२६ ते २८ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार. हवामान खात्याचा अंदाज, मान्सून सक्रिय, शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सतर्कतेचा सल्ला.