Special Intensive Revision – SIR : मतदारयादी विशेष पुनरावलोकन मोहीम सुरू ; ही कागदपत्रे तयार ठेवा !

Special Intensive Revision – SIR महाराष्ट्रात ३० जूनपासून मतदारयादी विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) मोहीम सुरू होणार. घराघरांत पडताळणी, नवीन नाव नोंदणी, वगळणी आणि अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबरला जाहीर.