...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एआयएमआयएम उतरणार

AIMIM पक्ष पश्चिम महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणी सह महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांत उतरणार. असदुद्दीन ओवैसींच्या सभांमधून निवडणूक रणनीती जाहीर होणार.