Maharashtra MLC Election 2026 । विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे तीन उमेदवार जाहीर

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने तीन उमेदवार जाहीर केले. पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर, नागपूर पदवीधरमधून अभिजित वंजारी यांना उमेदवारी.