...

राज्यात अतिवृष्टीमुळे १४ लाख हेक्टर शेती बाधित | नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसान

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांतील १९१ तालुके बाधित. राज्यभरातील १४ लाख हेक्टर शेती पाण्याखाली; नांदेड जिल्ह्यात ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसान.