...

थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ बँकेने जाहिर केली व्याजमाफी योजना

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ‘शेतकरी नवसंजीवनी’ व ‘शेतकरी समाधान’ योजना; थकीत कर्जदारांसाठी सुवर्णसंधी वर्णन: महाराष्ट्र ग्रामीण बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी नवसंजीवनी’ आणि ‘शेतकरी समाधान’ योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांमधून पीक कर्जावर संपूर्ण व्याजमाफी तसेच काही प्रमाणात मुद्दल माफी दिली जाणार आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत या योजनांचा लाभ घेता येईल.