महत्त्वाची बातमी: महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सेवांवर 13 ते 16 सप्टेंबरदरम्यान परिणाम

महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ-कोकण ग्रामीण बँकांचे एकत्रीकरणानंतर 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान कोअर बँकिंग प्रणालीचे एकत्रीकरण होणार.