महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात ‘कर्करोग ग्रीड’ उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात ‘कर्करोग ग्रीड’ उभारण्याची घोषणा केली. पुण्यात बाणेर येथे 150 खाटांच्या अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले.