Bike Taxi Service in Maharashtra।”Uber, Rapido ला परवाना ; बाईक-टॅक्सीचे दर जाहीर
महाराष्ट्र सरकारने बाईक-टॅक्सी नियम २०२५ लागू केले. इलेक्ट्रिक दुचाकींसाठी सुरुवातीचा भाडे दर ₹१५ (१.५ किमी) तर नंतर प्रति किमी ₹१०.२७ निश्चित. Uber, Rapido यांना तात्पुरते लायसन्स.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed