पुणे : लोणावळा-मावळ पर्यटनस्थळी ३१ ऑगस्टपर्यंत बंदी ; जिल्हाधिकाऱ्यांनी का घेतला हा निर्णय ?
पुणे जिल्ह्यातील लोणावळा व मावळ परिसरातील पर्यटनस्थळी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गड, किल्ले, धबधबे, धरणे याठिकाणी प्रवेश, मद्यपान, वाहतूक व ध्वनीप्रदूषणावर बंदी घालण्यात आली आहे. (lonavala mawal tourism ban monsoon 2025)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed