लोहा नगरपालिकेतून धडा : महापालिकेत भाजपने आमदार-खासदारांच्या नातेवाईकांचा पत्ता कट !

लोहा नगरपालिकेत झालेल्या घराणेशाही प्रकरणाचा धडा घेऊन, पुणे महापालिकेत भाजपने आमदार-खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यासाठी सुधारित यादी तयार.