...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती स्पष्ट ; काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले. स्थानिक पातळीवरील निर्णय स्थानिक नेत्यांकडे असून प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल, असे ते म्हणाले.