...

पुण्यात ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात कोथरूड आघाडीवर !

पुणे महापालिकेच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात कोथरूड मतदारसंघातील कामांना झपाट्याने गती मिळाली असून, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारामुळे 3 रस्ते मार्गी लागले आहेत. मात्र, इतर मतदारसंघातील प्रकल्प रखडलेत. जाणून घ्या संपूर्ण माहिती. (kothrud leads pune missing link project)