कोंढव्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना : ९ वी व १० वीच्या वर्गांना अखेर मंजुरी
कोंढव्यातील मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला ! आपचे एम. अली सय्यद यांच्या प्रयत्नांमुळे महापालिकेच्या शाळांमध्ये ९ वी आणि १० वी वर्गांना अखेर मंजुरी मिळाली.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed