कुटुंब वाचविण्याचा सामाजिक प्रयत्न : पुण्यात ‘जैन पारिवारिक अदालत’चा शुभारंभ

कौटुंबिक व वैवाहिक वाद समाजाच्या पातळीवर सामोपचाराने सोडविण्यासाठी पुण्यात ‘जैन पारिवारिक अदालत’चा शुभारंभ झाला.