...

भारत-पाक सामना ; माजी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले सामना का होतोय…

आशिया कप २०२५ अंतर्गत भारत-पाक सामना आज होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधकांनी सामना रद्द करण्याची मागणी केली. यावर अनुराग ठाकूर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली.