हापूस आंबा ओळखा आता युनिक आयडीद्वारे
पुणे. देवगड हापूसच्या नावाने दुसरेच आंबे विकले जाते. त्यामुळे हा प्रकार रोखण्यासाठी ‘हापूस (अल्फोन्सो)’ च्या भौगोलिक संकेत युनिक आयडीद्वारे जीआय टॅगची रजिस्टर्ड प्रोप्रायटर (GI Tag Register Proprietor) प्रणाली बनवली आहे. यामुळे आता नैसर्गिक उत्पादन असलेला खरा देवगड आंबा ओळखता येणार आहे. या युनिक आयडी कोड प्रणालीद्वारे देवगड आंब्यांची गोड चव ग्राहकांना चाखता येणार आहे. (Identify Hapus mango now through unique ID)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed