...

कुणबी प्रमाणपत्र कसे मिळवावे? किती दिवसांत पूर्ण होतो प्रक्रिया.. आवश्यक कागदपत्रे कोणती जाणून घ्या..

मराठा समाजाला कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रमाणपत्र मिळवण्याची सोपी प्रक्रिया. अर्ज कसा करावा, तपासणी, आवश्यक कागदपत्रे व 21–45 दिवसांत प्रमाणपत्र मिळण्याची माहिती.