हर्षवर्धन सदगीर ठरला बाणेर केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी
श्री भैरवनाथ उत्सवानिमित्त बाणेर येथील कै. सोपानराव कटके विद्यालयातील कै. नारायण शंकर लोंढे क्रीडा नगरीमध्ये मॅटवरील भव्य बाणेर केसरी कुस्ती स्पर्धेस सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ रुस्तम ए हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी पै. अमोल बुचडे यांच्या हस्ते झाले. नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला बाणेर केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला. (Nashik’s Harshvardhan Sadgir wins Baner Kesari wrestling tournament)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed