गरजू, सर्वसामान्यांचे ‘सारथी’ – रोहन सुरवसे पाटील

पुणे शहर आणि राज्याच्या अनेक महत्वाच्या प्रश्नांकड सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.   त्यांचा आज वाढदिवस असून, त्यानिमित्ता ने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा..!  (Happy birthday to Rohan Suravse Patil)