वाहन बाजारावर मंदीचे सावट ; गुढीपाडव्याला पुण्यात खरेदीत घसरण !

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात यंदा 11,937 वाहनांची खरेदी झाली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत 12% घट झाली आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदीतही 594 ने घट झाल्याची आरटीओची माहिती.